

विनायक मारूती सुपेकर : 9503299266
Website: www.bhoishubhvivah.com मोफत नाव नोंदणी


भोई शुभविवाह www.bhoishubhvivah.com स्कॅनर वर पेमेंट होत नसल्यास 9822087162 या मोबाईल नंबर वर करा व स्क्रीन शॉट watsapp वर पाठवा
दिनांक 6 नोव्हेंबर भोई शुभ विवाह केंद्राचा व विजय चॅरिटेबल ट्रस्ट सातारा आयोजित भोई समजाचा भव्य राज्य स्तरीय वधु-वर जागृती व पालक परिचय मेळावा सातारा उत्साहात संपन्न झाला अध्यक्ष सतीश सुपेकर क्रांतिवीर नाना पाटील रूग्णालयात शल्यचिकित्सक श्रीकांत भोई, रवींद्र कांबळे व भोई बांधव यांच्या उपस्थितीत पारपाडला.