सतीश रामचंद्र सुपेकर: 9822087162/9503299255
विनायक मारूती सुपेकर : 9503299266
Website: www.bhoishubhvivah.com मोफत नाव नोंदणी

नियम

नोंदणी फी

एकदा भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.

कार्य पद्धती

नाव नोंदणी व फी भरल्यावर प्रत्येक सभासदाला नोंदणी क्रमांक दिला जाईल

स्थळाची माहिती साठी

1 . प्रथम नोंदणी क्रमांक व फोन नंबर सांगावा

2 . एकावेळी फक्त ५ स्थळाची माहिती दिली जाईल

3 . माहितीसाठी १ १ ते ५ या वेळेत फोन करून यावे.

4 . पत्ता, फोन, ई मेल बदल्यास त्याची माहिती केंद्राला कळवावे.

5 . पत्ता, फोन, ई मेल बदल्यास त्याची माहिती न दिल्यास केंद्रा मार्फत सुविधा न मिळाल्यास केंद्र जवाबदार राहणार नाही.

6 . केंद्रावरून स्थळाची माहिती हवी असल्यास स्वताचा ID व हवा असलेला ID दिल्या नंतर २४ तासानंतर फोन केल्यावर मिळेल.

केंद्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्र , महाराष्ट्रा बाहेरील व परदेशातील फक्त भोई समाजातील सर्व पोटजातीच्या वधू वरांची नोंदणी केली जाते

इमेल द्वारे : स्थळाची संपूर्ण माहिती bhoishubhvivah@gmail.com या इमेल वर पाठवावा.

कुरिअर किंवा पोस्ट : खालील दिलेल्या पत्त्यावर स्थळाची माहिती व फोटो कुरियर किंवा पोस्टाने पाठवावा

387B,गुरुवार पेठ,
कमानी हौद मागे,
अन्नपूर्णा फ़्लॊर मिल,
सातारा.
Pin-415002

वधू वरांची खरी माहिती देणे हि सभासदांची नैतिक जवाबदारी आहे.

केंद्रा मध्ये मिळालेल्या स्थळाची माहितीची सत्यता तपासणे हि वधू वरांच्या पालकांची वैयक्तिक जवाबदारी आहे. भविष्यात कोणत्याही प्रकारचा प्रश्न उपस्तित झाल्यास केंद्र जवाबदार राहणार नाही

केंद्रा मध्ये नाव नोंदणी केल्यावर लग्न जमेलच याची खात्री केंद्र देत नाही.

वरील नियम मान्य असतील तरच केंद्र कडे नाव नोंदणी करावे.

वरील अटी व नियम यामध्ये फेरबदल करण्याचा अधिकार केंद्राने स्वतकडे राखून ठेवला आहे

संचालक

सतीश रामचंद्र सुपेकर

विनायक मारूती सुपेकर


भोई शुभविवाह  www.bhoishubhvivah.com

Design and Developed by Riyansys

Your Visit number : 33598